शुगरकेन स्पेशल किट
क्रॉप स्पेशल किट उत्पादनेशुगरकेन स्पेशल किट प्रभावव्याप्ती/ फायदा-
शुगरकेन स्पेशल किट हे पर्ण छिद्रातुन पानात सहज प्रवेश करते त्यामुळे अतिशय परिणामकारक ठरते.
शुगरकेन स्पेशल किट मुळे ऊस पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढते तसेच फुटव्यांची जोमदार व सशक्त वाढ केली जाते.
शुगरकेन स्पेशल किटमुळे ऊसाच्या दोन पेरांमधिल अंतर व ऊसाची जाडी वाढते साहजिकच वजनात वाढ होते.
शुगरकेन स्पेशल किट मुळे प्रकाश संश्लेषण प्रकियेद्वारे अन्नद्रव्य ग्रहणाचा वेग वाढविला जातो व ऊसाची संपुर्ण वाढ केली जाते.
शुगरकेन स्पेशल किट मुळे रोग प्रतिकारक शक्तीत वाढ व अवषन काळात पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होते.
उसामध्ये साखर (ब्रीक्स) चे प्रमाण वाढवते त्यामुळे साहजिकच वजन मध्ये वाढ होते.
मात्रा/ प्रमाण-
नॅनो ग्रो-स्प्रे-१ ग्रॅम प्रति १५० लिटर पाणी.
सिलटॅक-८०-स्प्रे-०.५ ते १ मिली. प्रति १ लिटर पाणी.
प्रोस्टार- स्प्रे-१.५ ते २ मिली. प्रति १ लिटर पाणी.
वापरण्याची पद्धत-स्प्रे
प्रभावाचा कालावधी- १0 ते १२ दिवस
सुसंगतता- कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.
शिफारशीत केलेली पिके- ऊस या पिकासाठी उपयुक्त असे किट.
वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा
अतिरिक्त वर्णन- शुगरकेन स्पेशल किट हे पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढवते,उत्पादनाची गुणवत्ता साहजिकच वाढवते.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी-ऊसाच्या वाढीपासून २ ते ३ महिन्यांपर्यंत या किट चा वापर करणे आवश्यक असते,स्वाभाविक चांगली वाढ आणि फुटवे येण्यास वाव मिळतो.
User Reviews of Sugarcane Special Kit
This is best product ever
“ This is best product ever ”
????? ??????
“ ????? ?????? ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience