ट्रॅक्टर किंमत मिळवा

सायझोव्हिन

एग्री इनपुट
₹1064
₹1120 5% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

सायझोव्हिन प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • हे पिकासाठी उपयुक्त असे बायोस्टिमुलॅन्ट आहे.

  • हे जमिनीतील नत्राची स्थिरता करते.    

  • पिकांच्या फळांचा आकारमान वाढीसाठी मदत करते.

  • हे फळांची गुणवत्ता वाढवते.


मात्रा/ प्रमाण-स्प्रे-१ ते २ मिली / १ लिटर पाणी,ठिबक किंवा ड्रेंचिंग - २०० ते २५० मिली /एकरी


वापरण्याची पद्धत- स्प्रे आणि  ठिबक, ड्रिंचिंग  


प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस


सुसंगतता-कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यासर्वांसोबत सुसंगत नाही.


शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके


वापर करण्याची वारंवारिता-२ ते ३ वेळा


रासायनिक रचना- बायोस्टिमुलॅन्ट आधारित उत्पादन.

 

अतिरिक्त वर्णन-सायझोव्हिन  हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे. येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या फळधारणेच्या टप्यात याचा वापर आपण करू शकतो.

User Reviews of Sizowin(Fruit Size) 500ml

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience