ट्रॅक्टर किंमत मिळवा

सिलटॅक गोल्ड

एग्री इनपुट
₹238
₹250 5% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

सिलटॅक गोल्ड प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • हे पिकाच्या फवारणी मध्ये सहायक म्हणून काम करते.

  • याच्या वापरामुळे औषध हे सहजरित्या पानांच्या शिरांमधून आत जाते.   

  • हे पिकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.     

  • हे औषधांच्या खर्चात बचत करते.  

  • हे बाजारात मिळण्याच्या सहाय्यकांपेक्षा औषंधांबरोबर प्रभावीपणे सुसंगत होते.


मात्रा/ प्रमाण-ठिबक किंवा ड्रेंचिंग-१५० ते २००मी/प्रति एकरी  स्प्रे-१ ते २ मिली. प्रति १ लिटर पाणी.  


वापरण्याची पद्धत- ठिबक किंवा ड्रेंचिंग आणि स्प्रे  


प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस


सुसंगतता- सर्वप्रकारच्या कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत.   


शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके


वापर करण्याची वारंवारिता- ३ ते ४ वेळा


रासायनिक रचना- सिलिकॉन-९८%, ट्रायसीलोक्सेन अल्कोझायलेट-२% एकूण-१००%


अतिरिक्त वर्णन-सिलटॅक गोल्ड हे एक नॉन अयोनिक सहाय्यक असलेले औषध आहे.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- हे मुख्यत्वे पिकाच्या वाढीच्या कोणत्याही टप्यात वापरू शकतो.

User Reviews of Siltac Gold 100ml

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience