सीलसेट प्रभावव्याप्ती/ फायदा-
हे पाण्याचा pH कमी करण्यासाठी काम करते.
फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा Ec कमी करते.
याच्या वापरामुळे पाणी हे सहज रासायनिक द्रव्यांसोबत मिश्रित होते.
हे पिकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.
पाण्याचा अम्लारीपणा दूर करते.
मात्रा/ प्रमाण-स्प्रे-०.५ते १ मिली. प्रति १ लिटर पाणी, ठिबक किंवा ड्रेंचिंग-१०० ते १५०मीली/प्रति एकरी
वापरण्याची पद्धत-स्प्रे आणि ठिबक किंवा ड्रेंचिंग
प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस
सुसंगतता- सर्वप्रकारच्या कीटकनाशक,तणनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत.
शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके
वापर करण्याची वारंवारिता- ३ ते ४ वेळा
रासायनिक रचना- सेंद्रिय बफर-६१%,नॉन अयोनिक ऍडज्यूवंट -२०%,स्टॅबिलायझर-४%,जलीय आधार-१५% एकूण-१००%
अतिरिक्त वर्णन-सीलसेट हे एक नॉन अयोनिक फवारणीच्या पाण्याचा pH कमी करण्यासाठी वापरले जाणारे सहाय्यक असलेले औषध आहे.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी- हे मुख्यत्वे पिकाला फवारणी करते वेळी तसेच ठिबक किंवा आळवणी करते वेळी वापरू शकतो.
User Reviews of Silset 100 ml
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience