कांदा स्पेशल किट
क्रॉप स्पेशल किट उत्पादने
कांदा स्पेशल किट प्रभावव्याप्ती/ फायदा-
कांदा स्पेशल किट-स्प्रे च्या वापरानंतर पात हिरवीगार होते.
कांद्याच्या मुळांची झपाट्याने वाढ होते तसेच एक समान आकाराचे कांदे तयार होतात.
कांदा स्पेशल किट-स्प्रे च्या वापराने कांद्याच्या साठवणीच्या काळात कांद्याच्या स्वशन प्रक्रियेचा वेग कमी केला जातो यामुळे कांद्याच्या सालीवर बाष्प कमी तयार होते साहजिकच कांद्याच्या साठवण क्षमतेत वाढ होते व कांदा जास्त काळ टिकतो.
कांदा स्पेशल किट-स्प्रे च्या वापराने कांद्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचे शोषण वाढते.
हे कांद्याची वाढ आणि मुळ्यांच्या वाढीला उत्तेजित करते आणि पेशींचे विभाजनही वाढवते.
मात्रा/ प्रमाण-
प्रोस्टार-स्प्रे-१ ते १.५ मिली. प्रति १ लिटर पाणी/एकरी.
न्यूट्रीमोर कॉम्बी-स्प्रे- १ ते १.५ मिली/ १ लिटर पाणी/ एकर
सिलटॅक-८०-स्प्रे-०.५ ते १ मिली. प्रति १ लिटर पाणी/ एकरी.
वापरण्याची पद्धत- स्प्रे
प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस
सुसंगतता-कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.
शिफारशीत केलेली पिके- कांदा या पिकासाठी उपयुक्त असे किट.
वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा
अतिरिक्त वर्णन-
यात मँगनीज,जस्त,आयर्न,कॉपर,बोरॉन,मॉलिब्डेनम अशी अन्नद्रव्य आहेत. याच्या वापरामुळे पिकाला सगळे अन्नद्रव्य एकाच वेळेला मिळतात.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी-
कांद्याच्या भरघोस उत्पादनासाठी याची फवारणी करणे आवश्यक असते.लागवडीच्या १५ ते २० दिवसानानंतर याचा वापर करणे आवश्यक असते.
User Reviews of Onion Special Kit
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience