ट्रॅक्टर किंमत मिळवा

कांदा स्पेशल किट कॉम्बो

क्रॉप स्पेशल किट उत्पादने
₹2145
₹2730 21.42% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

कॉम्बोमध्ये उपलब्ध उत्पादने- 

  • प्रोस्टार-×3no.

  • न्यूट्रीमोर कॉम्बी-×3no.

  • सिलटॅक-80-×3no.


शिफारशीत केलेली पिके-कांदा या पिकासाठी उपयुक्त असे किट.


विशेष टिप्पणी-यात मँगनीज,जस्त,आयर्न,कॉपर,बोरॉन,मॉलिब्डेनम अशी अन्नद्रव्य आहेत. याच्या वापरामुळे पिकाला सगळे अन्नद्रव्य एकाच वेळेला मिळतात.कांद्याच्या भरघोस उत्पादनासाठी याची फवारणी करणे आवश्यक असते.लागवडीच्या १५ ते २० दिवसानानंतर याचा वापर करणे आवश्यक असते.

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience