न्यूट्रीमोर कॉम्बीलिक्विड
एग्री इनपुटन्यूट्रीमोर कॉम्बीलिक्विड प्रभावव्याप्ती/ फायदा-
हे सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त खत आहे. यात मँगनीज,जस्त,आयर्न,कॉपर,बोरॉन,मॉलिब्डेनम अशी अन्नद्रव्य आहेत.
याच्या वापरामुळे पिकाला सगळे अन्नद्रव्य एकाच वेळेला मिळतात.
हे पिकाची प्रक्षसन्सलेशन क्रिया वाढवून अन्नग्रहण करण्यास मदत करते.
हे पिकाची गुणवत्ता वाढवून उत्पादनात वाढ करते.
हे पिकाची रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यास मदत करते.
हे पिकाला योग्य वाढ देण्यास काम करते व सर्वांगीण विकासावर काम करते.
मात्रा/ प्रमाण- स्प्रे-१ ते २ मिली. प्रति १ लिटर पाणी ठिबक किंवा ड्रेंचिंग-१ ते १.५ लिटर /२०० लिटर पाणी प्रति एकरी
वापरण्याची पद्धत- ठिबक किंवा ड्रेंचिंग आणि स्प्रे
प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस
सुसंगतता- कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.
शिफारशीत केलेली पिके- सर्व पिके
वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा
रासायनिक रचना- मँगनीज-१.०%,जस्त-३.०%,आयर्न-२.५%,कॉपर-१.०%,बोरॉन-०.५%,मॉलिब्डेनम-०.१% अशी अन्नद्रव्य आहेत.
अतिरिक्त वर्णन- न्यूट्रीमोर कॉम्बीलिक्विड हे एक विपुल प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे भांडार आहे.हे मुख्यत्वे मँगनीज,जस्त,आयर्न,कॉपर,बोरॉन,मॉलिब्डेनम हे धातू आहेत.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या तसेच फुलधारणे व फळधारणे वेळी याचा वापर करणे आवश्यक असते.
User Reviews of Nutrimore Combi L 250ml
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience