ट्रॅक्टर किंमत मिळवा

न्यूट्रीबॉन्ड कॉम्बो(3किग्रॅ)

एग्री इनपुट
₹4274
₹4530 5.66% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

कॉम्बोमध्ये उपलब्ध उत्पादने- न्यूट्रीबॉन्ड-सिवीड जेल(3किग्रॅ)×3no.


अतिरिक्त वर्णन- न्यूट्रीबॉन्ड हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.याच्यामध्ये विविध नैसर्गिक वाढवर्धके,पेशी वाढवर्धके, न्यूट्रियंट्स, मिनरल्स, विटॅमिन,सूक्ष्मजीव,हार्मोन्स,कर्बोदके,प्रथिने आणि उपयुक्त जिवाणूंचा खाद्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. 


विशेष टिप्पणी-वापरण्यापूर्वी,उत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी मातीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे.याचा वापर मुख्यत्वे पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात करने आवश्यक असते. 

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience