ट्रॅक्टर किंमत मिळवा

न्यूट्रीबॉन्ड

एग्री इनपुट
₹553
₹650 15% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

 न्यूट्रीबॉन्ड प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • न्यूट्रीबॉन्ड  पिकाच्या सर्व अवस्थेत झाडाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करते.  
  • हे फुटव्यांची संख्या वाढवते,फुलांच्या किंवा फळाच्या संख्येत वाढ होऊन त्याची अपरिपक्व कालावधीत होणारी गळ थांबून उत्पादनात वाढ होते. 
  • हे पिकाच्या बीजप्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 
  • हे मातीतील सूक्ष्मजीव क्रियाकलाप उत्तेजित करण्यात मदत करते.  
  • जलधारणा क्षमता वाढवते. 
  • हे पिकाच्या पांढऱ्या मुळा आणि कोंबांच्या वाढीस उत्तेजन देते.
  • हे पिकाच्या आकार, गुणवत्ता व उत्त्पन्न वाढवण्यास मदत करते.  
  • हे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पिकाची चांगली वाढ होण्यास मदत करते. 
  • याच्या वापरामुळे शेणखत,प्रेसमड,कंपोस्टखत तसेच शेतातील काडीकचरा,पाचट आणि इतर सेंद्रिय पदार्थांचे प्रभावीपणे विघटन होऊन जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढ करते.
  • याच्या वापरामुळे जमिनीतील अविघटनशील अन्नद्रव्यांचे विघटन करून त्यातील उपयुक्त अन्नद्रव्यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा केला जातो.   
  • याच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढते.  
मात्रा/ प्रमाण- ठिबक किंवा ड्रेंचिंग(अळवणी ) - १ ते १.५ कि. ग्रॅम/एकरी(२०० लिटर पाणी), सोड पाणी- २ कि. ग्रॅम /एकरी (५०० लिटर पाणी),बीजप्रक्रिया-एकरी बियाणाच्या प्रकार व प्रमाणानुसार २० ते १०० ली. पाण्यामध्ये ५० ते २०० ग्रॅम घेऊन त्याचे द्रावण तयार करावे व त्या द्रावणात लागवडीपूर्वी कमीतकमी १५ मिनिट अगोदर भिजवून किंवा डीप करून घ्यावे.

वापरण्याची पद्धत- ठिबक,ड्रिंचिंग (अळवणी ),सोडपाणी आणि बीजप्रक्रिया


प्रभावाचा कालावधी- १० ते १५ दिवस 


सुसंगतता- सेंद्रिय खतांसारख्या सर्वांसोबत सुसंगत


शिफारशीत केलेली पिके- सर्व पिके 


वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा 


रासायनिक रचना- निसर्ग सामग्री (एंझाइम, जीवनसत्त्वे, खनिजे, कर्बोदके, सूक्ष्मजीव, प्रथिने)

नैसर्गिक वनस्पती अर्क-10%, अल्जिनिक ऍसिड-14%, पोटॅश K2O-4%, डीलूव्हन्ट -Q.S. एकूण- 100%


अतिरिक्त वर्णन- न्यूट्रीबॉन्ड हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.याच्यामध्ये विविध नैसर्गिक वाढवर्धके,पेशी वाढवर्धके,न्यूट्रियंट्स,मिनरल्स,विटॅमिन,सूक्ष्मजीव,हार्मोन्स,कर्बोदके,प्रथिने आणि उपयुक्त जिवाणूंचा खाद्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- वापरण्यापूर्वी,उत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी मातीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे.याचा वापर मुख्यत्वे पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात करने आवश्यक असते.


User Reviews of Nutribond 500gm Pouch

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience