न्यूट्रीबॉन्ड
एग्री इनपुट- न्यूट्रीबॉन्ड पिकाच्या सर्व अवस्थेत झाडाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करते.
- हे फुटव्यांची संख्या वाढवते,फुलांच्या किंवा फळाच्या संख्येत वाढ होऊन त्याची अपरिपक्व कालावधीत होणारी गळ थांबून उत्पादनात वाढ होते.
- हे पिकाच्या बीजप्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
- हे मातीतील सूक्ष्मजीव क्रियाकलाप उत्तेजित करण्यात मदत करते.
- जलधारणा क्षमता वाढवते.
- हे पिकाच्या पांढऱ्या मुळा आणि कोंबांच्या वाढीस उत्तेजन देते.
- हे पिकाच्या आकार, गुणवत्ता व उत्त्पन्न वाढवण्यास मदत करते.
- हे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पिकाची चांगली वाढ होण्यास मदत करते.
- याच्या वापरामुळे शेणखत,प्रेसमड,कंपोस्टखत तसेच शेतातील काडीकचरा,पाचट आणि इतर सेंद्रिय पदार्थांचे प्रभावीपणे विघटन होऊन जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढ करते.
- याच्या वापरामुळे जमिनीतील अविघटनशील अन्नद्रव्यांचे विघटन करून त्यातील उपयुक्त अन्नद्रव्यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा केला जातो.
- याच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढते.
वापरण्याची पद्धत- ठिबक,ड्रिंचिंग (अळवणी ),सोडपाणी आणि बीजप्रक्रिया.
प्रभावाचा कालावधी- १० ते १५ दिवस
सुसंगतता- सेंद्रिय खतांसारख्या सर्वांसोबत सुसंगत
शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके
वापर करण्याची वारंवारिता-२ ते ३ वेळा
नैसर्गिक वनस्पती अर्क-10%, अल्जिनिक ऍसिड-14%, पोटॅश K2O-4%, डीलूव्हन्ट -Q.S. एकूण- 100%
अतिरिक्त वर्णन- न्यूट्रीबॉन्ड हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.याच्यामध्ये विविध नैसर्गिक वाढवर्धके,पेशी वाढवर्धके,न्यूट्रियंट्स,मिनरल्स,विटॅमिन,सूक्ष्मजीव,हार्मोन्स,कर्बोदके,प्रथिने आणि उपयुक्त जिवाणूंचा खाद्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी-वापरण्यापूर्वी,उत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी मातीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे.याचा वापर मुख्यत्वे पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात करने आवश्यक असते.
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience