ट्रॅक्टर किंमत मिळवा

के मेट

एग्री इनपुट
₹539
₹580 7% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

के मेट प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • हे पिकाच्या उत्पादन वाढीस उपयुक्त आहे.

  • हे पिकाची रोग प्रतिकार क्षमता वाढवते.

  • हे पिकाच्या चांगल्या वृद्धीवर काम करते.

  • हे पिकच्या गुणवत्ता वाढीवर काम करते.


मात्रा/ प्रमाण- ठिबक किंवा ड्रेंचिंग - १ ते १.५ किग्रॅ  /एकरी, स्प्रे-१.५ ते २ ग्रॅम / १ लिटर पाणी  


वापरण्याची पद्धत- ठिबक, ड्रिंचिंग आणि स्प्रे  


प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस


सुसंगतता- कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यासर्वांसोबत सुसंगत नाही.


शिफारशीत केलेली पिके- सर्व पिके


वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा


रासायनिक रचना- P2O-६५%,K-३४%,क्लोराईड-०.५% एकूण- १००%


अतिरिक्त वर्णन- के मेट हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.हे फिनॉल,प्रोटीन,अमायनो ऍसिड नि उपयुक्त आहे.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या सुरुवातीच्या काळात याचा वापर करणे आवश्यक असते.

User Reviews of Kmet 250gm

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience