ट्रॅक्टर किंमत मिळवा

के-सोर्स

एग्री इनपुट
₹3719
₹3795 2% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

के-सोर्स  प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • हे नैसर्गिक पोटॅश शोषक म्हणून काम करते.

  • याच्या वापरामुळे पिकाच्या मुळांच्या पोटॅशिअम शोषून घेण्याच्या क्षमतेत वाढ करते.  

  • याच्या वापरामुळे मुळांची वाढ होण्यास वाव मिळतो.   

  • हे परिणामी फळांच्या रंग,चव,चमक वाढविण्यास उपयुक्त आहे.

  • हे फळांचा टिकाऊपणा वाढवते.


मात्रा/ प्रमाण- स्प्रे-१.५ ते २ मिली प्रति १ लिटर पाणी,ठिबक किंवा ड्रेंचिंग-२ लिटर /एकरी.


वापरण्याची पद्धत- स्प्रे आणि ठिबक, ड्रिंचिंग


प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस


सुसंगतता-  कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.  


शिफारशीत केलेली पिके- सर्व पिके


वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा


रासायनिक रचना- हर्बल अर्क-२%,पाण्यात अघुलनशील पदार्थ-९८%,K- Q.S.एकूण- 100%


अतिरिक्त वर्णन- के-सोर्स हे एक विपुल प्रमाणात जमिनीतील पोटॅशिअम ग्रहण करण्यासाठी उपयुक्त  भांडार आहे.हे पिकावरील फुल आणि फाळाच्या संख्येत वाढ करण्यास उपयुक्त आहे.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या फळ निर्मितीवेळी याचा वापर करणे आवश्यक असते.

User Reviews of K-Sourse 5Lit

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience