ट्रॅक्टर किंमत मिळवा

ह्युमिस्ट्रॉन्ग कॉम्बो

एग्री इनपुट
₹1914
₹2250 14.94% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

कॉम्बोमध्ये उपलब्ध उत्पादने- ह्युमिस्ट्रॉन्ग- ह्यूमिक ऍसिड फ्लेक्स (500ग्रॅम्स )×3no.


अतिरिक्त वर्णन-ह्युमिस्ट्रॉन्ग  हे एक विपुल प्रमाणात ह्यूमिक ऍसिड चे भांडार आहे.हे पिकांमधील पोषकतत्वांची वाढ करते.ह्युमिस्ट्रोन्ग मुळे जमिनीतील कणांचा भौतिक रचनेत बदल घडवून दोन कणांचा अंतरात वाढ केली जाते व त्यामुळे जमीन भुसभुशीत राहण्यास मदत होते. भुसभुशीत जमीन मध्ये हवा खेळती राहिल्यामुळे मुळांना ऑक्सिजन ची उपलब्धता मुबलक प्रमाणात होते व त्यामुळे मुळांच्या संख्येत वाढ होते.


विशेष टिप्पणी-मुख्यत्वे पिकाच्या सुरुवातीच्या तसेच फुल किंवा फळधारणेच्या काळात वापर करणे आवश्यक असते.

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience