ट्रॅक्टर किंमत मिळवा

ग्रोथ स्पेशल प्लस किट

क्रॉप स्पेशल किट उत्पादने
₹2214
₹2400 7.75% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

ग्रोथ स्पेशल प्लस किट प्रभावव्याप्ती/ फायदा-

  • ग्रोथ स्पेशल प्लस किट चा वापर कोणत्याही पिकामध्ये जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी केला जातो.

  • हे पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे.

  • तसेच पानांची लांबी रुंदी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

  • हे पिकाची जोमाने वाढ करण्यासाठी उपयुक्त आहे.

  • हे पिकाची चयापचय क्रिया वाढवून अन्नाचे अंतिम रूपांतर करते.

  • हे पिकांसाठी आवश्यक असलेल्या तत्वांचे शोषण वाढवते.

  • हे पिकाची अन्नग्रहण कारण्याची क्षमता वाढवते.


मात्रा/ प्रमाण- 


  • नॅनो ग्रो-स्प्रे-१ ग्रॅम प्रति १५० लिटर पाणी,ठिबक किंवा ड्रेंचिंग-१ग्रॅम /एकरी

  • सिलटॅक-८०-स्प्रे-०.५ ते १ मिली. प्रति १ लिटर पाणी ,ठिबक किंवा ड्रेंचिंग-१५० ते २००मी/प्रति एकरी.

  • प्रोस्टार-स्प्रे-१.५ मिली. प्रति १ लिटर पाणी,ठिबक किंवा ड्रेंचिंग - 250मिली/एकर

  • न्यूट्रीबॉन्ड-ठिबक किंवा ड्रेंचिंग - १ ते १.५ कि. ग्रॅम/एकरी(२०० लिटर पाणी), सोड पाणी- २ कि. ग्रॅम/एकरी


वापरण्याची पद्धत-


स्प्रे आणि ठिबक, ड्रिंचिंग


प्रभावाचा कालावधी-


७ ते ११ दिवस


सुसंगतता-  


कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही. 


शिफारशीत केलेली पिके-


सर्व पिके


वापर करण्याची वारंवारिता-


२ ते ३ वेळा


अतिरिक्त वर्णन-


ग्रोथ स्पेशल प्लस किट हे पिकाची जोमाने वाढ करण्यास उपयुक्त आहे.ग्रोथ स्पेशल प्लस किट च्या वापरामूळे पर्यावरनिय तनावा विरूद्ध पिकाची प्रतिकार क्षमता वाढवतो.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी-

मुख्यत्वे पिकाच्या सुरुवातीच्या व वाढीच्या टप्प्यात याचा वापर करणे आवश्यक असते.

User Reviews of Growth Special Plus Kit

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience