ग्लॅडिएटर प्रभावव्याप्ती/ फायदा-
हे उसासाठी उपयुक्त असे उत्पादन आहे.
हे उसाच्या वजनात वाढ करते.
हे उसाच्या दोन पेरमधील अंतर वाढीविण्यास मदत करते.
हे पिकासाठी उपयुक्त असे बायोस्टिमुलॅन्ट आहे.
हे पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
मात्रा/ प्रमाण- स्प्रे-१.५ ते २ मिली / १ लिटर पाणी ठिबक किंवा ड्रेंचिंग - २०० ते २५० मिली /एकरी
वापरण्याची पद्धत- ठिबक, ड्रिंचिंग आणि स्प्रे
प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस
सुसंगतता- कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यासर्वांसोबत सुसंगत नाही.
शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके(मुख्यत्वे ऊस )
वापर करण्याची वारंवारिता-२ ते ३ वेळा
रासायनिक रचना- बायोस्टिमुलॅन्ट आधारित उत्पादन.
अतिरिक्त वर्णन-ग्लॅडिएटर हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.हे पोषक तत्वांची उपलब्धता वाढवण्यास योग्य आहे.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या सुरुवातीच्या टप्यात याचा वापर करणे आवश्यक असते.
User Reviews of Gladiator 500ml
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience