फ्रुट साईझ स्पेशल किट
क्रॉप स्पेशल किट उत्पादनेफ्रुट साईझ स्पेशल किट प्रभावव्याप्ती/ फायदा-
फ्रुट साईझ स्पेशल किट च्या वापराने पेशी विभाजन मोठ्या प्रमाणात होते साहजिकच फळांच्या आकारमान वाढण्यास मदत होते.
फ्रुट साईझ स्पेशल किट मुळे उत्पादनाची साठवण क्षमता वाढते.
फ्रुट साईझ स्पेशल किट मुळे फळांना एक प्राकृतिक रंग, चमक,आणि ग्लुकोस चे प्रमाण वाढवते व त्यामुळे चव प्राप्त होते
फळामध्ये गर निर्मिती होते, साखरेची मात्रा आणि वजन वाढते.
अपरिपक्व फळांची गळती कमी करुन त्यांची वृद्धि वाढवते.
मात्रा/ प्रमाण-
प्रोस्टार-स्प्रे-१ ते १.५ मिली. प्रति १ लिटर पाणी ,ठिबक किंवा ड्रेंचिंग- २५०मी/प्रति एकरी.
के झोर-स्प्रे-१.५ मिली. प्रति १ लिटर पाणी,ठिबक किंवा ड्रेंचिंग- २ली/एकरी
सायझोव्हिन-१ ते २ मिली / १ लिटर पाणी,ठिबक किंवा ड्रेंचिंग - २०० ते २५० मिली /एकरी
वापरण्याची पद्धत- स्प्रे आणि ठिबक, ड्रिंचिंग
प्रभावाचा कालावधी- १0 ते १२ दिवस
सुसंगतता- कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.
शिफारशीत केलेली पिके- सर्व पिके
वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा
अतिरिक्त वर्णन- फ्रुट साईझ स्पेशल किट च्या उपयोगाने कैल्शियम, मैग्नीशियम, लौह, जस्त, या सर्वा सोबतच पोटॅश सारखे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषण वाढवते.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी- निर्यातक्षम फळांच्या उत्पादनासाठी (द्राक्ष,डाळिंब,सफरचंद ....इ.) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि हे सर्व पिकांसाठी लाभदायक आहे.मुख्यत्वे पिकाच्या फळधारणे वेळी याचा वापर करणे आवश्यक असते.
User Reviews of Fruit Size Special Kit
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience