कॉस्को प्रभावव्याप्ती/ फायदा-
हे पिकासाठी उपयुक्त असे समुद्र शैवाल पासून बनवलेले उत्पादन आहे.
हे सूक्ष्म अन्नद्रव्यांची समृद्ध असे उत्पादन आहे.
हे पिकाच्या चांगल्या वृद्धीवर काम करते.
हे पिकच्या जैव पोषण आहारावर काम करते.
मात्रा/ प्रमाण- ठिबक किंवा ड्रेंचिंग - १ ते १.५ किग्रॅ /एकरी, स्प्रे-१.५ ते २ ग्रॅम / १ लिटर पाणी
वापरण्याची पद्धत- ठिबक, ड्रिंचिंग आणि स्प्रे
प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस
सुसंगतता- कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यासर्वांसोबत सुसंगत नाही.
शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके
वापर करण्याची वारंवारिता-२ ते ३ वेळा
रासायनिक रचना- जैविक समुद्री शैवाल-४०%,प्रोटिन्स-४०ते ६०%,कार्बोदके-२०% एकूण- १००%
अतिरिक्त वर्णन-कॉस्को हे एक विपुल प्रमाणात जैविक शैवालचे भांडार आहे.हे पोषक तत्वांची उपलब्धता वाढवण्यास योग्य आहे.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या वाढीच्या टप्यात याचा वापर करणे आवश्यक असते.
User Reviews of Cosco 100gm
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience