ट्रॅक्टर किंमत मिळवा

चना/हरभरा स्पेशल किट

क्रॉप स्पेशल किट उत्पादने
₹597
₹640 6.72% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

चना/हरभरा स्पेशल किट प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • चना/हरभरा स्पेशल किट च्या वापराने शाखांची संख्या वाढते, जितक्या शाखा वाढतात,तितकी फुले वाढतील साहजिकच घाट्यांची संख्या वाढून उत्पादन वाढेल.

  • चना/हरभरा स्पेशल किट हे अपरिपक्व फुले,घाटे यांचे गळणे कमी करते आणि घाट्यांचा,फुलांचा आकार वाढवण्यास मदत करते.

  • चना/हरभरा स्पेशल किट  पिकांमधील प्रतिरोध क्षमता वाढवते.

  • चना/हरभरा स्पेशल किट मध्ये असलेले पोषक घटक पिकांच्या हिरवळीचे रक्षण करतात.

  • चना/हरभरा स्पेशल किट हे पिकांमधील अन्नद्रव्यांचे शोषण करण्याची क्षमता वाढवते.

  • हे पिकांमधील प्रतिरोध क्षमता वाढवते.


मात्रा/ प्रमाण-  


  • प्रोस्टार-स्प्रे-१.५ मिली. प्रति १ लिटर पाणी,ठिबक किंवा ड्रेंचिंग -250 मिली/एकर

  • न्यूट्रीमोर कॉम्बी-स्प्रे- १ ते १.५ मिली/ १ लिटर पाणी/एकर,ठिबक किंवा ड्रेंचिंग-250 मिली/एकर

वापरण्याची पद्धत-


स्प्रे, ड्रीप आणि ड्रेंचिंग 


प्रभावाचा कालावधी-


७ ते ११ दिवस


सुसंगतता-


कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.


शिफारशीत केलेली पिके-


हरभरा या पिकासाठी उपयुक्त असे किट


वापर करण्याची वारंवारिता-


२ ते ३ वेळा


अतिरिक्त वर्णन-


रोपांच्या वाढीसाठी आणि उच्च उत्पन्नासाठी चना/हरभरा किट चा वापर केला जातो .येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी-

मुख्यत्वे पिकाच्या वाढीच्या सुरवातीला याचा वापर करणे आवश्यक असते.

User Reviews of Chana Special Kit

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience