कार्बन रिच प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • हे मातीतील सूक्ष्मजीव क्रियाकलाप उत्तेजित करण्यात मदत करते.  

  • जलधारणा क्षमता वाढवते. 

  • हे पिकाच्या पांढऱ्या मुळा आणि कोंबांच्या वाढीस उत्तेजन देते.

  • याच्या वापरामुळे शेणखत,प्रेसमड,कंपोस्टखत तसेच शेतातील काडीकचरा,पाचट आणि इतर सेंद्रिय पदार्थांचे प्रभावीपणे विघटन होऊन जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढ करते.

  • याच्या वापरामुळे जमिनीतील अविघटनशील अन्नद्रव्यांचे विघटन करून त्यातील उपयुक्त अन्नद्रव्यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा केला जातो.

  • याच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढते.    


मात्रा/ प्रमाण- ठिबक किंवा ड्रेंचिंग - १ ते १.५ कि. ग्रॅम/एकरी,(५०० ग्रॅम/१० लिटर पाणी)


वापरण्याची पद्धत- ठिबक किंवा ड्रिंचिंग 


प्रभावाचा कालावधी- १० ते १२ दिवस 


सुसंगतता- सेंद्रिय तसेच रासायनिक खतांसारख्या सर्वांसोबत सुसंगत


शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके 


वापर करण्याची वारंवारिता-३ ते ४ वेळा 


रासायनिक रचना- निसर्ग सामग्री (एंझाइम, जीवनसत्त्वे, खनिजे, कर्बोदके, सूक्ष्मजीव, प्रथिने)

सेंद्रिय कर्ब -४५ ते ६०%, कॅरिअर-५५%. एकूण- 100%


अतिरिक्त वर्णन- कार्बन रिच हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब,पेशी वाढवर्धके,न्यूट्रियंट्स,मिनरल्स,विटॅमिन,सूक्ष्मजीव,हार्मोन्स,कर्बोदके,प्रथिने आणि उपयुक्त जिवाणूंचा खाद्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी-वापरण्यापूर्वी,उत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी मातीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे.याचा वापर मुख्यत्वे पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात करने आवश्यक असते. 

User Reviews of Carbon Rich 1Kg

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

ट्रॅक्टर किंमत मिळवा
×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience