ट्रॅक्टर किंमत मिळवा

कॅप्सूल अल्ट्रा

एग्री इनपुट
₹1558
₹1590 2% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

कॅप्सूल अल्ट्रा प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • हे उपयुक्त असे बायोस्टिमुलॅन्ट आहे.

  • याच्या वापरामुळे पेशींचे विभाजनाला वाव मिळतो.

  • हे द्राक्षांच्या घडात आणि आकारात वाढ करण्याचे काम करते.

  • हे द्राक्षांच्या गुणवत्ता वाढीवर काम करते.

  • पिकाच्या काढणीच्या काळात फळ गळती थांबवते.

  • हे द्राक्षच्या क्वालिटी वाढीवर काम करते.


मात्रा/ प्रमाण-स्प्रे-१ ते २ मिली/१ लिटर पाणी, ठिबक किंवा ड्रेंचिंग -२००मिली /एकरी.


वापरण्याची पद्धत- स्प्रे आणि ठिबक किंवा ड्रिंचिंग


प्रभावाचा कालावधी- ७ते ११ दिवस


सुसंगतता- कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यासर्वांसोबत सुसंगत नाही.


शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके(मुख्यत्वे द्राक्ष )


वापर करण्याची वारंवारिता-२ ते ३ वेळा


रासायनिक रचना-बायोस्टिमुलॅन्ट आधारित उत्पादन


अतिरिक्त वर्णन-कॅप्सूल अल्ट्रा हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.हे द्राक्षासाठी उपयुक्त असे उत्पादन आहे.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे.उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- मुख्यत्वे द्राक्षाच्या फळधारणे च्या सुरुवातीला आणि फळधारणे वेळी याचा वापर करणे आवश्यक असते.

User Reviews of Capsul ultra 500ml

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience