ट्रॅक्टर किंमत मिळवा

बायोलिव्ह

एग्री इनपुट
₹260
₹280 7% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

बायोलिव्ह प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • हे पानांतील हरितद्रव्य वाढीसाठी उपयुक्त आहे.

  • याच्या वापरामुळे पेशींचे विभाजनाला वाव मिळतो.

  • हे पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढवते.

  • हे पिकाच्या गुणवत्ता वाढीवर काम करते.

  • हे पिकाची हार्मोनल क्रिया वाढवते.


मात्रा/ प्रमाण-स्प्रे-१ ते २ मिली/१ लिटर पाणी, ठिबक किंवा ड्रेंचिंग -२००मिली /एकरी.


वापरण्याची पद्धत- स्प्रे आणि ठिबक किंवा ड्रिंचिंग


प्रभावाचा कालावधी- ७ते ११ दिवस


सुसंगतता- कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यासर्वांसोबत सुसंगत नाही.


शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके


वापर करण्याची वारंवारिता-२ ते ३ वेळा


रासायनिक रचना-बायोस्टिमुलॅन्ट आधारित उत्पादन


अतिरिक्त वर्णन-बायोलिव्ह हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.हे पिकाच्या वृद्धीला वाव देते.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे.उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या वाढीच्या टप्यात वापर करणे आवश्यक असते.

User Reviews of Bioliv 100ml

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience