बनाना स्पेशल स्प्रे किट
क्रॉप स्पेशल किट उत्पादनेबनाना स्पेशल स्प्रे किट प्रभावव्याप्ती/ फायदा-
केळीच्या लागवडीनंतर काही पिके इतर पिकांच्या तुलनेत लहान असतात, बनाना स्पेशल स्प्रे चा वापर केल्यानंतर लहान पिकेही इतर पिकांच्या समान पातळीवर वाढतात.
बनाना स्पेशल स्प्रे च्या वापराणे अपरिपक्व फळे गळण्यास प्रतिबंध करते.
बनाना स्पेशल स्प्रे च्या वापराने पेशी विभाजनाची गती वाढते साहजिकच बनाना च्या फिंगर चा आकार वाढतो.
पिकांसाठी आवश्यक तत्वांची उपलब्धता वाढवली.
मातीची धूप कमी केली जाते, माती मधील ओलावा आणि सुपीकता वाढवली जाते.
बनाना स्पेशल स्प्रे च्या वापराने मूळ्यांची निर्मिती आणि श्वसन वाढवते.
मात्रा/ प्रमाण-
अल्गीप्युर- स्प्रे-१.५ मिली. प्रति १ लिटर पाणी/प्रति एकरी
सिलटँक ८०- स्प्रे-१.५ मिली. प्रति १ लिटर पाणी/प्रति एकरी
न्युट्रीबॉण्ड- स्प्रे-१ ते १.५ कि. ग्रॅम/एकरी(२०० लिटर पाणी)
वापरण्याची पद्धत-स्प्रे
प्रभावाचा कालावधी-१0 ते १२ दिवस
सुसंगतता-कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.
शिफारशीत केलेली पिके-केळी साठी उपयुक्त असलेले किट.
वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा
अतिरिक्त वर्णन-हे किट केळी या पिकाची उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत करते.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी-मुख्यत्वे पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या तसेच फळधारणे वेळी याचा वापर करणे आवश्यक असते.
User Reviews of Banana Special - Spray
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience