अल्गीप्युर
एग्री इनपुटअल्गीप्युर प्रभावव्याप्ती/ फायदा-
हे पिकाच्या सुरुवातीच्या काळात विकासाला वाव देते.
याच्या वापरामुळे प्रकाशसन्स्लेशन क्रियेत वाढ होऊन पिकाच्या अन्न बनविण्याच्या क्रियेत वाढ होते
हे पिकाच्या पानांद्वारे सहन शोषण होऊन वाढीसाठी व चकाकी साठी काम करते.
याच्या वापरामुळे पिकाची अंकुरण क्षमता वाढते.
हे पिकाची रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यास मदत करते.
हे पिकाची उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत करते.
मात्रा/ प्रमाण-स्प्रे-१.५ मिली. प्रति १ लिटर पाणी ,ठिबक किंवा ड्रेंचिंग-२५०मिली/२०० लिटर पाणी प्रति एकरी
वापरण्याची पद्धत-स्प्रे आणि ठिबक किंवा ड्रेंचिंग
प्रभावाचा कालावधी- ७ ते ११ दिवस
सुसंगतता- कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.
शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके
वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा
रासायनिक रचना-जैविक/सेंद्रिय समुद्री शैवाल-१५%,ऍडज्यूंट/स्टेबिलायझर -८५%एकूण- 100%
अतिरिक्त वर्णन- अल्गीप्युर हे एक विपुल प्रमाणात ऑरगॅनिक अन्नघटकांचे भांडार आहे.हे मुख्यत्वे जैविक समुद्री शैवालापासून बनवले गेले आहे . येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या तसेच फुलधारणे वेळी याचा वापर करणे आवश्यक असते.
User Reviews of Algipure 1Lit
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे
0 MB Storage, 2x faster experience