ट्रैक्टर की कीमत प्राप्त करें
Published By : Sakal Dec 14, 2018

शेतकऱ्यांसाठी 'खेतिगाडी' ऑनलाइन मंच

सोलापूर ता .१४ : शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर व शेतीविषयक उपकरणांची खरेदी - विक्री : त्याचबरोबर त्यांना ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर देण्यासाठी खेतीगाडी हा ऑनलाइन मंच सोलापुरात तयार झाला आहे . या खेतीगाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व त्यासाठी लागणारी अवजारे मिळणे सोयीचे जाणार असल्याची माहिती संचालक विष्णू दास व सिईओ प्रवीण शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली . खेतिगाडी डॉट कॉम या संकेत स्थळावर ३० लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे . खेतिगाडी हे अॅप १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले आहे . भविष्यात हे अॅप१८भारतीय भाषांमध्ये देण्याचे असल्याचेही त्यांनी सांगितले. जागतिक पातळीवर खेतिगाडीची सेवा जर्मनीत संकेत स्थळावर ३० लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे . खेतिगाडी हे अॅप १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले आहे . भविष्यात हे अॅप१८भारतीय भाषांमध्ये देण्याचे असल्याचेही त्यांनी सांगितले

इसी तरह की प्रेस विज्ञप्ति

त्वरित सम्पक

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience