न्यूट्रीमोर (Zinc EDTA)

Agri Inputs
₹326
₹350 7% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

न्यूट्रीमोर (Zinc EDTA) प्रभावव्याप्ती/ फायदा-


  • न्यूट्रीमोर Zinc EDTA हे १२% झिंक ने युक्त आहे आणि पूर्णतः चिलेटेड आहे.

  • हे पिकाच्या जैविक आणि भौतिक कार्यात महत्वाचे काम करते.

  • हे चांगल्या वाढीसाठी तसेच उत्पादन वाढीसाठी योग्य आहे.

  • हे पिकाची प्रतिकार क्षमता वाढवते.

  • हे पिकासाठी उपयुक्त असे कर्बोदके मिळवून देण्याचे काम करते. 


मात्रा/ प्रमाण- स्प्रे-0.५ते १ ग्रॅम /१ लिटर पाणी, ठिबक किंवा ड्रेंचिंग -५00 ग्रॅम  ते १ किग्रॅ /एकरी.


वापरण्याची पद्धत- ठिबक किंवा ड्रेंचिंग आणि स्प्रे  


प्रभावाचा कालावधी- १० ते १२ दिवस


सुसंगतता-  कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.  


शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके


वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा


रासायनिक रचना- जस्त-12% अशी अन्नद्रव्य आहेत.


अतिरिक्त वर्णन-न्यूट्रीमोर (Zinc EDTA) हे एक विपुल प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे भांडार आहे.हे मुख्यत्वे जस्त हे धातू आहेत.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- मुख्यत्वे पिकाच्या फळधारणे वेळी याचा वापर करणे आवश्यक असते.

User Reviews of Nutrimore(Zinc EDTA) 250gm

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

ट्रॅक्टर किंमत मिळवा
×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience