न्यूट्रीमोर (आयर्न EDTA)
Agri Inputsन्यूट्रीमोर आयर्न EDTA प्रभावव्याप्ती/ फायदा-
न्यूट्रीमोर आयर्न EDTA हे १२% आयर्न ने युक्त आहे आणि पूर्णतः चिलेटेड आहे.
हे जमिनीतील तसेच पिकातील आयर्न ची कमतरता दूर करते.
हे पिकाची आयर्न शोषन करण्याची क्षमता वाढवते.
हे चुनखडी तसेच अल्कधर्मी मातीला उत्पादनयुक्त करण्याचे काम करते.
हे जमिनीचा pH कमी करण्याचे काम करते.
मात्रा/ प्रमाण-ठिबक किंवा ड्रेंचिंग -५00 ग्रॅम ते १ किग्रॅ /एकरी, स्प्रे-0.५ते १ ग्रॅम /१ लिटर पाणी.
वापरण्याची पद्धत- ठिबक किंवा ड्रेंचिंग आणि स्प्रे
प्रभावाचा कालावधी- १० ते १२
सुसंगतता- कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.
शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके
वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा
रासायनिक रचना- आयर्न(Fe)-12% अशी अन्नद्रव्य आहेत.
अतिरिक्त वर्णन-न्यूट्रीमोर आयर्न EDTA हे एक विपुल प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे भांडार आहे.हे मुख्यत्वे आयर्न हे धातू आहेत.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.
विशेष टिप्पणी- पिकामध्ये किंवा जमिनीत आयर्न ची कमतरता असल्यास वापर करणे योग्य असते.मुख्यत्वे फळधारणे वेळी याचा वापर करणे आवश्यक असते.
User Reviews of Nutrimore(Fe EDTA) 250gm
This is best product ever
“ This is best product ever ”
द्रुत दुवे

0 MB Storage, 2x faster experience