न्यूट्रीमोर (Boron २०)

Agri Inputs
₹154
₹160 4% OFF


Cash on delivery
Home delivery
Expert advice

न्यूट्रीमोर Boron २० प्रभावव्याप्ती/ फायदा-

 

  • न्यूट्रीमोर Boron २० हे बोरॉन युक्त उत्पादन आहे.

  • हे जमिनीतील तसेच पिकातील बोरॉन ची कमतरता दूर करते.

  • हे पिकाची बोरॉन शोषन करण्याची क्षमता वाढवते.

  • हे फळांना तडा जाण्यापासून तसेच सडण्यापासून रोखते.

  • हे पिकाची पान,फुल,फळ गळती रोखण्यास मदत करते.

  • आम्लधर्मी,वालुकामय मातीमधील बोरॉन ची उपलब्धता वाढवते.


मात्रा/ प्रमाण-ठिबक किंवा ड्रेंचिंग -१.५ ते २  किग्रॅ /एकरी, स्प्रे- १ ते १.५ ग्रॅम /१ लिटर पाणी.


वापरण्याची पद्धत- ठिबक किंवा ड्रेंचिंग आणि स्प्रे  


प्रभावाचा कालावधी- १० ते १२


सुसंगतता-कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्यासोबत सुसंगत नाही.  


शिफारशीत केलेली पिके-सर्व पिके


वापर करण्याची वारंवारिता- २ ते ३ वेळा


रासायनिक रचना-बोरॉन (Bo)-20% अशी अन्नद्रव्य आहेत.


अतिरिक्त वर्णन-न्यूट्रीमोर Boron हे एक विपुल प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे भांडार आहे.हे मुख्यत्वे नैट्रोजन चे स्थिरीकरण करण्याचे काम करते.येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.


विशेष टिप्पणी- पिकामध्ये किंवा जमिनीत बोरॉन ची कमतरता असल्यास वापर करणे योग्य असते.मुख्यत्वे  फळधारणे वेळी याचा वापर करणे आवश्यक असते.

User Reviews of Nutrimore(Boron 20) 250gm

5
Based on 1 Total Reviews
5
1
4
0
3
0
2
0
1
0
This is best product ever

“ This is best product ever ”

By NIKHIL MAHAMUNI 30 November -0001

द्रुत दुवे

ट्रॅक्टर किंमत मिळवा
×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience