advertisement | Tractor In India

एस्कॉर्ट्स ने डिसेंबरमध्ये ट्रॅक्टर विक्रीत २८% वाढ दर्शवली आहे

एस्कॉर्ट्स ने डिसेंबरमध्ये ट्रॅक्टर विक्रीत २८% वाढ दर्शवली आहे

Published By : Khetigaadi Team   115

एस्कॉर्ट्स लिमिटेड (एस्कॉर्ट्स), भारतातील अग्रगण्य कृषी उपकरणे उत्पादकांपैकी एक कंपनी असून , डिसेंबर  २०१८ मध्ये ४,५९८ ट्रॅक्टर विक्रीची  नोंद दर्शवली आहे. डिसेंबर २०१८ चा एकूण व्हॉल्यूम वायओवाय हा २८% इतका  आहे आणि एमओएम च्या तुलनेत ४५ % कमी झाला  आहे . तसेच घरगुती ट्रॅक्टरची विक्री हि डिसेंबर  २०१८ मध्ये ४,२१२ झाली असून त्याच्यामधे वायओवाय २१% वाढ झाली आहे आणि एमओएम ४५ % घट झाली आहे .  quarter ३ मध्ये कंपनीने २७,७४३ ट्रॅक्टर ची विक्री केली आहे त्यामध्ये ३६% वायओवाय आणि २२ % क्यूओक्यू वाढ झाली आहे .

 

 

 

 Get Tractor Price

*
*

Home

Price

Tractors in india

Tractors

Compare

Review