advertisement | Tractor In India

महिंद्रा ट्रॅक्टर विक्री डिसेंबरमध्ये १७,४०४ युनिट्सवर ६% घट झाली

महिंद्रा ट्रॅक्टर विक्री डिसेंबरमध्ये १७,४०४ युनिट्सवर ६% घट झाली

Published By : Khetigaadi Team   120

महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) कंपनीने  सांगितले कि डिसेंबर २०१८ मध्ये ट्रॅक्टर विक्री मध्ये ६% घट झाली असून  एकूण १७,४०४ टॅक्टर विक्री झाली आहे . तसेच कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात एकूण १८,४८८ ट्रॅक्टर ची विक्री केली होती .घरगुती ट्रॅक्टर ची विक्री हि  डिसेंबर २०१७ मध्ये  १६,८५५  होती त्यात २% घट झाली असून  आता ट्रॅक्टर ची विक्री   १६,५१० झाली आहे.

तसेच  ट्रॅक्टर निर्यातीत पण  घट दिसून आली आहे जी कि डिसेंबर २०१७ मध्ये १,०३३ होती ती दिसंबर २०१८ मध्ये  ८९४ एवढी झाली असून त्यात ४५ % घट झाली आहे .

 Get Tractor Price

*
*

Home

Price

Tractors in india

Tractors

Compare

Review