advertisement | Tractor In India

डिसेंबर मध्ये सोनलिका ट्रॅक्टर्सच्या ६,०६६ युनिट्स मध्ये १४% वाढ झाली आहे

डिसेंबर मध्ये सोनलिका ट्रॅक्टर्सच्या ६,०६६ युनिट्स मध्ये १४% वाढ झाली आहे

Published By : Khetigaadi Team   85

सोनलिका इंटरनॅशनल ट्रॅक्टर्सने डिसेंबर २०१८ मध्ये  ६,०६६  युनिट्सच्या विक्रीत १४ % वाढ नोंदवली आहे ,जी  डिसेंबर  २०१७  मध्ये ५,३२१  युनिट्स होती. कंपनीने ट्रॅक्टर निर्यातीत १,०१४ ट्रॅक्टर विकले आहेत ज्यामध्ये  २६ %  वाढ झाली आहे आणि घरगुती बाजारामध्ये ५,०५२ ट्रॅक्टर्स विकले आहेत त्यामध्ये ११% वाढ दिसून आली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत एकूण ट्रॅक्टर विक्री (घरगुती निर्यात) ८७,५०७ युनिट्स आहे , जी  मागील वर्षी ७२,४३८ इतकी होती त्याच्या तुलनेत आता २०.८ % ने जास्त आहे.Get Tractor Price

*
*

Home

Price

Tractors in india

Tractors

Compare

Review