कृषी क्षेत्रातील विकासात खेतीगाडी भर घालेल : दास

M&M tractor sales up 36 % in February

Published By : SAYANWORTH                               December 14 , 2018

सोलापूर - आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्यासाठी एक पाऊल पुढे पडले असून ट्रॅक्टर व शेतीविषयक उपकरणांची खरेदी - विक्री , व भाडेतत्त्वावर देण्याची सुविधा असणारा जागतिक स्तरावरील खेतीगाडी हा ऑनलाईन मंच सोलापूर शहरात कार्यान्वित झाला आहे , अशी माहिती डायरेक्टर विष्णू दास यांनी दिली . या खेतीगाडी परिवारांमध्ये ३० लाख शेतकऱ्यांचा समावेश असून या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनामूल्य सेवा देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती खेटागाडी डॉट कॉम चे संस्थापक आणि सीईओ प्रवीण शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली .


Get Tractor Price

*
*

Home

Price

Tractors in india

Tractors

Compare

Review