“खेतीगाडी “ चे उदघाटन

M&M tractor sales up 36 % in February

Published By : NAVRASHTRA                               February 25 , 2018

पुणे : ट्रॅक्टर आणि शेतीविषयक उपकरणांची खरेदी , विक्री तसेच ती भाड्याने देण्याची सुविधा असणारा जागतिक पहिला मंच . ट्रॅक्टर तसेच शेतीविषयक उपकरणांची खरेदी , विक्री आणि ती भाड्याने मिळ्वण्यासाठीचा पहिला व एकमेव जागतिक मंच म्हणजे खेतीगाडी . त्याच्या देशातील सेवेचे उदघाटन पुण्यात करण्यात आले . 'खेतिगाडी . कॉम या नावाने असलेल्या या मंचाचा प्रमुख उद्देश आहे - शेतीच्या पद्धती अधिक कार्यक्षम करण्यासाठी योग्य ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना सक्षम बनवणे . शेतकरी आणि त्यांच्याशी संबंधीत समाजां पेलावी लागणारी आव्हाने समजून घेऊन 'खेतिगाडी तर्फे ' त्यांना सोपे , सोयीस्कर , सुकर आणि एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे उपाय पुरवले जातात .


Get Tractor Price

*
*

Home

Price

Tractors in india

Tractors

Compare

Review